December 23, 2024

कागल /प्रतिनिधी

कागलच्या धनगर गल्लीतील चॅम्पियन ग्रुपचे ५० हून अधिक कार्यकर्त्यानी समरजीत घाटगे गटातून हसन मुश्रीफ गटात प्रवेश केला. घाटगे गटाच्या बोगसगिरीला कंटाळून आम्ही हसन मुश्रीफ गटात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगीतले.

यावेळी रुपेश बोते, अजय शेळके, मोहन रानगे, स्वप्नील बोते, अनिकेत जोंग, विपुल चिंचने, ओमकार मिसाळ, राघू बोते, रणजीत संकपाळ, पुष्कर जकाते, प्रथमेश सनगर, अक्षय जोंग, सुरेश रानगे, अभि सनगर, सागर रानगे, प्रसाद रानगे, रोहित ढोबळे, पृथ्वीराज शेळके, रोहित हजारे, शिवतेज शेळके, ऋतुराज पाटील, ऋषिकेश सणगर, गणेश मारकळ, साई सनगर, श्रीधर सनगर, मयुरेश बोते, सारंग गोरडे, अवधूत डवर, सागर शेळके, ओम डवर, अखिलेश डवर, अखिलेश बोते, करसिद्ध शेळके, संचित शेळके, हर्षवर्धन मिसाळ, देवराज पाचगावे, करसिद्ध रानगे, राहुल हजारे, सागर बंडकर, अजित बंडकर, समरजीत रानगे, अजित पवार, शिवराज गोरडे, सौरभ गोरडे, रवींद्र सुतार, प्रथमेश दावने, बाळू शेळके, अनिल गोरडे, धीरज डवर, राहुल डवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *