कागल / प्रतिनिधी
तानाजी बिरू गोरडे यांच्यासह धनगर युवक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटाला राम राम करीत मुश्रीफ गटात प्रवेश केला.
यावेळी तानाजी बिरू गोरडे, भागोजी बाबू गोरडे, नारायण बाळू शेळके, सतीश भिवा रानगे, संतोष कोंडीबा माळकर, युवराज अण्णाप्पा रानगे, संभाजी शिवाजी रानगे, धुळाप्पा खानू शेळके, बाजीराव खानू रानगे, सोमा संजय शेळके, विजय बोते, सोनाय नाना रानगे, पिंटू कोंडीबा माळकर, काशिनाथ बाळू गोरडे, देवराज तानाजी पाचगावे, हर्षद संभाजी पाचगावे, बाळू शेळके, नाना रानगे, पप्पू बाळू शेळके, सतीश धुळाप्पा गोरडे, रघुनाथ धुळाप्पा गोरडे, बिरू रामा शेळके, जिवबा कोंडीबा शेळके, राजू आंबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.