मुरगूड/प्रतिनिधी
मुरगूड येथे नगरपालिकेसाठी मंगळवार दि २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रीया चालू असतानाच पिसालेल्या कुत्याने११ जनांचा चावा घेतल्याने शहरात नागरीकामधे भितीचे वातावरण पसरले आहे.
कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींची नावे अशी :
रसिका अंबिदास गोंधळी( वय१५), बापू यल्लाप्या कांबळे( वय६५), संगीता शिवाजी चांदेकर( वय५५), समीक्षा शंकर पाटील( वय१५), विठ्ठल दशरथ वायदंडे( वय१४), विश्वजीत उमाजी वायदंडे( वय२२), आशिष बाळसाहेब देवळे( वय२८), कमल रघुनाथ सुर्यवंशी( वय७५), राजाराम बळवंत कुडवे( वय६०), नंदिनी गजेंद्र भोसले( वय१४), कमल तानाजी चित्रकार( वय४२) या जखमी केलेल्या नागरीकांच्यावर ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे उपचार सुरु आहेत.
mi



